9422110489

mipaurangabad@gmail.com

मराठवाडा इतिहास परिषद, छत्रपती संभाजीनगर

"Marathwada Itihas Parishad is established in 1982. This is a historical institute engaged with History research. Marathwada itihas parishad runs a History journal named as a history research journal."

मराठवाडा इतिहास परिषदेचे 45 वे राष्ट्रीय अधिवेशन चिस्तीया महाविद्यालय खुलताबाद येथे संपन्न याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ विजय फुलारी सर यांचे मार्गदर्शन - मराठवाडा इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप प्र कुलगुरू प्रा वाल्मिकी सरोदे सर यांचे मार्गदर्शन